Kalluche Kissey 2 Makadcheshta
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- कल्लू आणि त्याच्या मित्रांच्या टोळक्याचे रोज काहीतरी नवे गमतीदार उद्योग आणि कारनामे चालू असतात. त्यांच्या या खजुरिया गावात तुमचं स्वागत. कधी ही मुलं गावातल्या एखाद्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारतात, कधी अरेरावी करणाऱ्या एखाद्याला वठणीवर आणतात, कधी फक्त नेहमीची कामं करतात. पण ही टोळी सतत काही ना काही करत असते. गावात आनंदानं भटकणाऱ्या, काहीतरी नवं शोधणाऱ्या आणि त्यातनं शिकत जाऊन शहाणं होणाऱ्या या टोळक्यात सामील व्हा आणि बघा कशी मजा येते. दसऱ्याचे दिवस जवळ आलेत आणि आता वेध लागले आहेत रामलीलेचे! गुरुजी दरवर्षी नवीन काहीतरी करतात. यावर्षी काय वेगळी गंमत घडते, बघा बरं वाचून.
- Copyright:
- 2011
Book Details
- Book Quality:
- Publisher Quality
- Publisher:
- Pratham Books
- Date of Addition:
- 10/18/16
- Copyrighted By:
- Pratham Books
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Children's Books
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.