Sunday Dish Book
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- संडे डिश आजकाल टेन्शन्स,काळजी,स्ट्रेस आणि मोबाईल हे रोजचे सोबती. कोठेही गेलात तरी बरोबर असणारच कोणालाही न चुकणार, रुटीन लाइफ. म्हणजे सततची धावपळ. शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते सिनियर सिटीझन पर्यंत, कोणालाच ती चुकलेली नाही. त्यामुळे “संडे’ हा सगळ्यांचा अतिशय हवाहवासा वाटणारा,आवडता दिवस. “संडे” म्हणजे निवांतपणा,आराम,घड्याळाकडे न पाहता मस्त मजेत जगण्याचा दिवस. प्रत्येकजण त्याची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. या निवांतवारी आपल्यासाठी सादर करीत आहे “संडे डिश” हा कुठला खायचा पदार्थ नाही तर रोजच्या जगण्यातल्या अनुभवांची,घटनांची केलेली खुमासदार मांडणी. “संडे डिश” कधी हसवेल तर कधी डोळ्यात पाणी आणेल तर कधी विचार करायला लावेल तिखट,आंबटगोड,चटकदार अशा पाणीपुरी सारख्या चवीची “संडे डिश” खास तुमच्यासाठी नक्की नक्की वाचा !!!
- Copyright:
- 2017
Book Details
- Book Quality:
- Publisher Quality
- Publisher:
- Mangesh Madhukar, Pune
- Date of Addition:
- 02/27/19
- Copyrighted By:
- Mangesh Madhukar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- No
- Categories:
- Literature and Fiction
- Reading Age:
- 0 and up
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.