Marathi Balbharati Class 8 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड (2020)
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- मराठी बालभारती इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातून वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची ओळख करून दिली आहे. त्याचा अभ्यास केल्याने मराठी भाषेचे शब्दवैभव किती विविधांगी आहे, हे लक्षात येईल. या पुस्तकात अनेक कृती दिल्या आहेत. ‘वाचा’, ‘चर्चा करूया’ ‘गंमत शब्दांची’, ‘खेळूया शब्दांशी’, ‘लिहिते होऊया’, ‘शोध घेऊया’, ‘खेळ खेळूया’, ‘माझे वाचन’, ‘चला संवाद लिहूया’, ‘सारे हसूया’, ‘सुविचार’, ‘भाषासौंदर्य’ यांसारख्या अनेक भाषिक कृती इत्यादी. पाठ्यपुस्तकातील ‘उपक्रम’ व ‘प्रकल्प’ यांमुळे मिळवलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्वप्रयत्नाने पक्के करता येणार आहे. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 169 Pages
- Publisher:
- Shri. Vivek Uttam Gosavi
- Date of Addition:
- 10/29/20
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal, Pune
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.