Marathi Kumarbharati class 9 - Maharashtra Board: मराठी कुमारभारती इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड (2020)
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- मराठी कुमारभारती इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकात विचारशक्ती, कल्पनाशक्ती व सृजनशीलतेला संधी देण्यासाठी अनेक कृती दिल्या आहेत, भाषाभ्यासाच्या कृतींतून भाषेचे घटक, त्यांचे उपयोग समजावून सांगितले आहेत. त्याचबरोबर लेखनक्षमता व अभिव्यक्ती विकास यांसाठी विविध कृती व नमुने दिले आहेत, या कृतींतून लेखनकौशल्य व वाङ्मयीन अभिरुची नक्कीच वाढणार आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करावयाचा आहे. व त्याचे फायदेही समजुन दिले आहेत. पाठ्यघटकाशी संबंधित पूरक माहिती पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या संदर्भग्रंथ सूचीचा व संकेतस्थळांचा अभ्यासासाठी वापर करावा असे स्पष्ट करुन सांगितले आहे.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 209 Pages
- Publisher:
- Shri. Vivek Uttam Gosavi
- Date of Addition:
- 11/01/20
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal, Pune
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.