Marathi Balbharati Class 1 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता पहिली - महाराष्ट्र बोर्ड (2020)
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- मराठी बालभारती इयत्ता पहिली हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात गाणी आहेत. ती सगळ्यांनी मिळून म्हणताना तुम्हांला खूप मजा येईल. तसेच इथे गोष्टीसुद्धा आहेत. गोष्टी ऐकताना, सांगताना मोठी धमाल वाटेल. चित्रांवरून गोष्टी तयार करून त्या मित्रमैत्रिणींना सांगताना तुम्ही अगदी रमून जाल. चित्रे पाहून गप्पा मारताना, तुमचे अनुभव ऐकताना सर्वांना खूप गंमत वाटेल. भाषेतील शब्द, अक्षरे शिकण्यासाठी तुम्हाला आवडणारी खूप रंगीत चित्रे दिलेली आहेत. चित्रांवरून शब्द आणि अक्षरे शिकताना तुम्हाला नक्कीच गंमत वाटेल. ऐकायचे, पाहायचे आणि म्हणत म्हणत वाचायला शिकायचे, गिरवत गिरवत लिहायला शिकायचे, सरावातून ते पक्के करायचे, सारे काही अगदी मजेत. इथे शब्दांचे काही खेळसुद्धा दिले आहेत. ते खेळत खेळत भाषा शिकायची आहे.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 110 Pages
- Publisher:
- Shri. Vivek Uttam Gosavi
- Date of Addition:
- 11/11/20
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal, Pune
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.