Krantimargavaril Pravasi: क्रांतिमार्गावरील प्रवासी
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर क्रांतिकारक बाबा पृथ्वीसिंह आझाद यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी १९८९ च्या मार्चमध्ये निधन झाले. अंबाला शहराजवळच्या एका खेड्यात त्यांचा १५ सप्टेंबर, १८९२ रोजी जन्म झाला होता. ते मूळचे रजपूत असून त्यांचे चौधरी घराणे पंजाबात स्थायिक झाले. लहानपणीच त्यांची आई मरण पावली आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे पृथ्वीसिंहांचे वडील शादीराम यांना रोजगार शोधीत ब्रह्मदेशात जावे लागले. पृथ्वीसिंहांचे चुलते दोन पुतण्यांना घेऊन पंजाबातून ब्रह्मदेशात गेले. रशियातील १९०५ ची अयशस्वी क्रांती, बंगालच्या फाळणीविरुद्ध चाललेले आंदोलन, लाला लजपतरायांची हद्दपारी, लोकमान्य टिळकांना झालेली सहा वर्षांची शिक्षा वगैरे घटनांमुळे पृथ्वीसिंहांनी भारत स्वतंत्र करण्याचा ध्यास घेतला. ते १९१३ च्या अखेरीस अमेरिकेत गेल्यानंतर “गदर” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेत सामील झाले. हिंदुस्थानात परतल्यानंतर एकाच वेळी कलकत्त्यापासून पेशावरपर्यन्त सशस्त्र उठाव करण्याची योजना आखण्यात आली पण ती अयशस्वी ठरली.
- Copyright:
- 1993
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 395 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Sahitya Sanskriti Mandal Mumbai
- Date of Addition:
- 01/30/21
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Sahitya Sanskriti Mandal Mumbai
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.