Asara: आसरा
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- सामाजिक प्रश्नावर भारतीय पार्श्वभूमीला धरून आणि मराठी भाषेत फार थोडे वाङ्मय उपलब्ध आहे. समाजकल्याण क्षेत्रांत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला यापुढे समाजसेवेचे शास्त्र शिकणे आवश्यक होणार आहे. अशा शिक्षणासाठी लागणारी वाङ्मय संपदा हेही समाज सेवेंचे नवे क्षेत्र आहे. या क्षेत्रात व विशेष करून या विषयात यापूर्वी माझे स्नेही श्री. शरदचंद्र गोखले यांनी बहुमोल भर घातली आहे. या परंपरेतच वाटचाल करून श्री. विद्याधर उजगरे यांनी “आसरा” हे जे भिकाऱ्यांच्या प्रश्नावर पुस्तक लिहिले त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. ह्या पुस्तकात त्यांनी भिक्षा प्रतिबंधक कायद्याचे सविस्तर विवेचन करून या शिवाय भिकारी पकडल्यापासून त्याच्या पुनर्वसनापर्यंत घडणारी प्रक्रिया तपशीलाने सांगितली आहे. या खेरीज प्रशासन तंत्र आणि व्यक्तिकार्य वगैरे तंत्राचाही उहापोह त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे संस्थांची सूचीव आवश्यक ती आकडेवारी त्यांनी या पुस्तकात दिली आहे.
- Copyright:
- 2014
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 157 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Sahitya Sanskriti Mandal Mumbai
- Date of Addition:
- 01/30/21
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Sahitya Sanskriti Mandal Mumbai
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.