Bhartacha Itihas Prachin Kal te Isavi San 1525 FYBA First Semester- RTMNU: भारताचा इतिहास प्राचीन काळ ते इ.स. १५२५ बी.ए. प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (2019)
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जून २०१६ पासूनच्या सेमिस्टर पॅटर्नच्या नव्या अभ्यासक्रमानुसार बी.ए. प्रथम सेमिस्टरकरिता भारताचा इतिहास - प्राचीन काळ ते इ.स. १५२५ हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकाचे लेखन प्राध्यापक नी. सी. दीक्षित तसेच मनोहर पिंपळापुरे अॅण्ड कं. पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकामध्ये हरप्पा संस्कृती, वैदिक कालखंड, सोळा महाजनपदे, जैन धर्म व बौद्ध धर्म, मौर्य साम्राज्य, गुप्त घराणे, भारतावरील आक्रमणे, अल्तमश व बल्बन, अलाउद्दीन खिलजी, महंमद बीन तुघलक आणि फिरोज तुघलक, भक्ती चळवळ, सुफी पंथ आणि सुल्तानशाहीतील स्थापत्यकला (Architecture) इत्यादी अभ्यासक्रम पुस्तकामध्ये दिलेला आहे.
- Copyright:
- 2019
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 266 Pages
- ISBN-13:
- 9788193310816
- Publisher:
- Manohar Pimpalapure, Pimpalapure & Co. Publishers
- Date of Addition:
- 02/19/21
- Copyrighted By:
- Prof. N. C. Dikshit
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.