Manavi Bhugol SYBA Fourth Semester - RTMNU: मानवी भूगोल बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (2017)
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- 'मानवी भूगोल' हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या नवीन अभ्यासक्रमानुसार भूगोल विषयाच्या बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टरसाठी लिहिलेले दर्जेदार पाठ्यपुस्तक आहे. 'मानवी भूगोल' या पाठ्यपुस्तकामध्ये विविध विषय आहेत. त्यामध्ये मानवी भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती, मानवी वंश - अर्थ, लक्षणे व मानवी वंशाचे प्रकार, मानवाचे प्रारंभकालीन आर्थिक व्यवसाय, लोकसंख्येचे जागतिक वितरण, भारताच्या लोकसंख्येचे विभाग, प्रात्यक्षिकांमध्ये प्रक्षेपणाची कृती, गुण, दोष, वैशिष्ट्ये व उपयोग, संख्याशास्त्रीय पद्धतींचा उपयोग, रेषा व स्तंभालेखाचे उपयोग आणि स्थलनिर्देशक नकाशांचा क्षेत्रीय अभ्यास इत्यादी विषयांचा समावेश होतो. सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयाचे मुद्देसूद विवेचन केले आहे. त्याचबरोबर सरावासाठी विद्यार्थ्यांना त्यावर दीर्घोत्तरी, लघुत्तरी, टिपा लिहा, फरक स्पष्ट करा, योग्य पर्याय निवडा आणि रिकाम्या जागा भरा इत्यादी प्रश्न दिले आहेत. तरी वाचकांनी त्यावर उपयुक्त सूचना कराव्यात.
- Copyright:
- 2017
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 318 Pages
- ISBN-13:
- 9788193514856
- Publisher:
- Manohar Pimpalapure, Pimpalapure & Co. Publishers
- Date of Addition:
- 02/20/21
- Copyrighted By:
- Dr. Vitthal Gharpure
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.