Sahityarang Bhag 1 FYBA First Semester- RTMNU: साहित्यरंग भाग १ बी.ए. प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (2020)
By: and and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- विद्यापीठ अनुदान आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे आणि बदलत्या काळाची आव्हाने ध्यानात घेऊन बी. ए. भाग-१ (आवश्यक मराठी) या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने ‘साहित्यरंग : भाग-१’ हे पाठ्यपुस्तक संपादित केले आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू असलेला विद्यार्थी, त्याचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांची ज्ञानार्जन क्षमता आणि मूल्यमापन प्रक्रिया या दोहोंची सांगड घालण्याचा प्रयत्न या पाठ्यपुस्तकात केला आहे. भाषेच्या आकलनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये समाजातील उच्चकोटीची मानव मूल्ये वृद्धिंगत व्हावी, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी, मानुषता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण संरक्षण-संवर्धन, भूतदया इत्यादींची पेरणी व्हावी, विद्यार्थ्यांची मातृभाषा आणि वाङ्मयविषयक अभिरुची वाढीला लागावी त्यांना दर्जेदार व व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आयोगाने जी ध्येयधोरणे निश्चित केली आहेत त्या अनुषंगाने अभ्यासक्रम ठरविण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक स्वीकारलेले आहे.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 141 Pages
- ISBN-13:
- 9789383132942
- Publisher:
- Raghav Publishers and Distributors
- Date of Addition:
- 02/22/21
- Copyrighted By:
- Dr. Rekha Vadikhaye, Dr. Pramod Munghate, Dr. Satyawan Meshram, Dr. Rajan Jaiswal, Dr. Zulfi Shaikh, Dr. Shailendra Lende, Dr. Sanjay Poharkar, Dr. Dattatraya Watmode, Dr. Venkatesh Potphode, Dr. Rajendra Naikwade, Dr. Milind Sathe, Dr. Sopandev Pise
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Dr Satyawan Meshram
- by Dr Rajan Jaiswal
- by Dr Zulfi S Pramod Munghate
- by Dr Satyawan Me Munghate
- in Nonfiction