Bhartiya Samaj Sanrachanatmak Samasya TYBA Fifth Semester - RTMNU: भारतीय समाज संरचनात्मक समस्या बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (2018)
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- प्रस्तुत पुस्तक रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. भाग-३ च्या पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांना भारतीय समाज व त्यांच्या समस्यांची ओळख व्हावी तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग व्हावा या उद्देशाने लिहिले आहे. वर्तमानकाळात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यापीठीय अभ्यासक्रमात मोठे बदल होत आहेत. या बदलांच्या अनुषंगाने विद्यापीठातील बी.ए. च्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना झालेली आहे. बी.ए. च्या पदवीसाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षेसाठी समाजशास्त्र विषयाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रस्तुत पुस्तकाची अभ्यासासाठी मोलाची मदत होईल अशी आशा आहे. जागतिकीकरणाच्या युगात भारतीय समाजांमध्ये परस्पर संबंध, प्रक्रिया, संस्था यांच्या रचनेत, कार्यपद्धतीत बदल घडून येत आहेत. भारतीय समाजातील व्यक्ती आणि समाज जीवनावर या बदलांचा प्रभाव पडला आहे. मानवी जीवन तंत्रज्ञान, साहित्य, कला याद्वारे सुसंपन्न झाले आहे. यासोबतच या समाजास विविध समस्यांनीही ग्रासले आहे. समाजात होणाऱ्या परिवर्तनाच्या गतीशी अनुकूलन साधताना अनेक सामाजिक घडामोडींचे, समस्यांचे आकलन महत्त्वाचे ठरते. या दृष्टीने भारतीय समाजाच्या होणाऱ्या अभ्यासाबद्दल आणि त्यातील सामाजिक घडामोडींबद्दल माहिती मिळविण्यासाठी प्रस्तुत पुस्तक उपयोगाचे आहे.
- Copyright:
- 2018
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 132 Pages
- ISBN-13:
- 9789382351962
- Publisher:
- Mrs. Kanta Bhalerao, Vishwa Publishers and Distributors
- Date of Addition:
- 02/23/21
- Copyrighted By:
- Mrs. Kanta Bhalerao, Vishwa Publishers and Distributors
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.