Antararashtriya Sambandh TYBA Sixth Semester - RTMNU: आंतरराष्ट्रीय संबंध बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (2018)
By: and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सन २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. राज्यशास्त्राकरिता सेमिस्टर प्रणालीनुसार संशोधित अभ्यासक्रम लागू केला आहे. या क्रमात राज्यशास्त्राच्या बी.ए. तृतीय वर्ष - सेमिस्टर VI च्या अभ्यासक्रमासाठी 'आंतरराष्ट्रीय संबंध' हा विषय निवडला आहे. प्रस्तुत पुस्तकात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचा आणि विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या 'राजकीय सिद्धांत', 'पाश्चात्य राजकीय विचार', 'भारताचे शासन व राजकारण', 'राज्यांचे शासन आणि राजकारण', 'तुलनात्मक शासन आणि राजकारण' या अनुक्रमे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिला आहे. प्रस्तुत पुस्तक अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्ण समाधान मिळेल आणि अधिक माहितीसाठी जास्तीची पुस्तके चाळण्याची गरज भासणार नाही यादृष्टीने पुस्तकातील प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा प्रणाली अनुसार पुरेसे वस्तुनिष्ठ प्रश्नही यात दिले आहेत. 'आंतरराष्ट्रीय संबंध' ही राज्यशास्त्राच्या अभ्यासाची नवीन शाखा म्हणता येईल अशी शाखा आहे. प्रस्तुत अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय संबंध व त्यांचे जागतिक राजकारणावर पडणारे प्रभाव यासंबंधी विवेचन करण्यात आले आहे. प्रस्तुत विषयावरील पुस्तक प्रथमच लिहिले असल्याने त्यात नवनवीन संकल्पना, समस्या व्यवस्थितपणे सादर केल्या आहेत. प्रस्तुत पुस्तक अभ्यासक्रमाच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावेत असा प्रयत्न विद्यापीठाने आखून दिलेल्या मर्यादेच्या अधीन राहून केलेला आहे.
- Copyright:
- 2018
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 145 Pages
- Publisher:
- Mrs. Kanta Bhalerao, Vishwa Publishers and Distributors
- Date of Addition:
- 02/23/21
- Copyrighted By:
- Mrs. Kanta Bhalerao, Vishwa Publishers and Distributors
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.