Bhurupvidnyan SYBA Third Semester - RTMNU: भूरूपविज्ञान बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (2017)
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- 'भूरूपविज्ञान' हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या नवीन अभ्यासक्रमानुसार भूगोल विषयाच्या बी.ए. सेमिस्टर ३ साठी लिहिलेले पाठ्यपुस्तक आहे. भूरूपविज्ञान या पाठ्यपुस्तकामध्ये विविध विषय आहेत, ज्यामध्ये प्राकृतिक भूगोलची व्याप्ती आणि स्वरूप, वेगनरचा खंडवहन सिद्धांत, भूकंप, ज्वालामुखी, विदारण आणि खननचक्राची संकल्पना, विदारणामुळे होणारे भूआकार, वाहते पाणी (नदी), हिमनदी, शुष्क प्रदेशातील (वाऱ्याने) भूआकार, भूमिगत पाणी (कास्र्ट) भूआकार, सागरी लाटांचे भूआकार, प्रात्यक्षिकांमध्ये समोच्च रेषांच्या सहाय्याने विविध भूआकार तयार करणे, समोच्च रेषांच्या अभ्यासाने उठावाचे नकाशे प्रोफाईलच्या सहाय्याने दाखविणे, पाश्वरषा किंवा छेद तयार करून त्यांचे भूआकारांच्या विश्लेषणातील महत्त्व विशद करणे, भारतीय स्थलनिर्देशक नकाशांचे वाचन इत्यादींचा समावेश आहे. सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयांचे मुद्देसूद विवेचन केले आहे. त्याचबरोबर सरावासाठी विद्यार्थ्यांना त्यावर दीर्घोत्तरी, फरक स्पष्ट करा, टिपा लिहा, योग्य पर्याय निवडा, रिकाम्या जागा भरा इत्यादी प्रश्न दिले आहेत, तरी वाचकांनी त्यावर उपयुक्त सूचना कराव्यात.
- Copyright:
- 2017
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 272 Pages
- ISBN-13:
- 9788193422854
- Publisher:
- Manohar Pimpalapure, Pimpalapure & Co. Publishers
- Date of Addition:
- 02/25/21
- Copyrighted By:
- Dr. Vitthal Gharpure
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.