Bhartiya Shasan Ani Rajkaran SYBA Third Semester - RTMNU: भारतीय शासन आणि राजकारण बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (2017)
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- ‘भारतीय शासन व राजकारण’ हे राज्यशास्त्र विषयाचे नवीन प्रस्तुत पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या जून २०१७ पासून सुरू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. 'पंतप्रधान' हा या नवीन अभ्यासक्रमातील एक घटक अलीकडच्या काळात संसदीय शासन व्यवस्थेला पंतप्रधानीय शासन व्यवस्था असे स्वरूप प्राप्त झाले आहे. पंतप्रधान या पदाचे महत्त्व वाढले आहे. संसदीय शासनव्यवस्थेत 'पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ' हाच कार्यपालिकेचा केंद्र बिंदु आहे. राजकीय दृष्ट्या पंतप्रधान कितीही शक्तिशाली असला तरीही मंत्रिमंडळाची औपचारिक संमती प्राप्त केल्याशिवाय एकटा पंतप्रधान कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. ही वास्तवता लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकात पंतप्रधान या घटकाचे विवेचन करताना मंत्रिमंडळाचेही विवेचन केले आहे. भारतीय शासन व राजकारणाचे विश्लेषण करताना अलीकडच्या काळात घडलेल्या सर्व प्रमुख राजकीय घटनांचा परामर्श घेतला आहे. सेमिस्टर परीक्षा पद्धतीतील तिन्ही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता विद्यार्थी-वाचकांमध्ये निर्माण होईल या हेतूने प्रस्तुत पुस्तकाचे लेखन केले आहे.
- Copyright:
- 2017
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 163 Pages
- ISBN-13:
- 9788193422823
- Publisher:
- Manohar Pimpalapure, Pimpalapure & Co. Publishers
- Date of Addition:
- 02/28/21
- Copyrighted By:
- Prof. R. J. Lote
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.