Bharat Bhaugolik Parichay TYBA Sixth Semester - RTMNU: भारत भौगोलिक परिचय बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (2018)
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. सहाव्या सेमिस्टरचे भूगोल विषयाचे 'भारत : भौगोलिक परिचय' पाठ्यपुस्तक सादर करण्यात आले आहे. 'भारत : भौगोलिक परिचय' या पाठ्यपुस्तकांमध्ये आग्नेय आणि दक्षिण आशियातील भारताचे स्थान, भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग, भारताची जलप्रणाली, हवामान, जमिनीचे प्रकार, वनस्पती व जंगले यांचे प्रकार आणि वितरण खनिजे व ऊर्जा साधने, लोकसंख्येचे वितरण व घनता, हरित क्रांती व शेतीचे प्रादेशिकीकरण, उद्योगधंदे, औद्योगिक विभाग, व्यापाराचे स्वरूप, प्रात्यक्षिकांमध्ये आधुनिक तंत्राची ओळख यामध्ये हवाई छायाचित्रे, उपकरणे, प्रकार, प्रमाण विश्लेषण, फायदे/तोटे, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि दूरसंवेदन, सहसंबंध अर्थ आणि गुणांक कालं पिअरसन आणि स्पिअरमनची पद्धती क्षेत्र अभ्यास व क्षेत्र अहवाल तसेच लहान खेड्याचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण इत्यादी महत्त्वाच्या विषयांचा समावेश नवीन अभ्यासक्रमानुसार समाविष्ट केलेला आहे. सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयाचे मुद्देसूद विवेचन केले आहे. त्याचबरोबर सरावासाठी दीर्घोत्तरी, टिपा लिहा, फरक स्पष्ट करा, एका वाक्यात उत्तरे (संक्षिप्त), चूक की बरोबर, एका वाक्यात उत्तरे लिहा इत्यादी प्रश्न दिले आहेत.
- Copyright:
- 2018
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 362 Pages
- ISBN-13:
- 9788193804247
- Publisher:
- Manohar Pimpalapure, Pimpalapure & Co. Publishers
- Date of Addition:
- 03/20/21
- Copyrighted By:
- Prof. Dr. Vitthal Gharpure
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.