Balvikas 2 TYBA Sixth Semester - RTMNU: बालविकास २ बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (2018)
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- प्रस्तुत बालविकास २ आवृत्तीमध्ये बालकांच्या जन्मपूर्व विकासापासून पूर्वबाल्यावस्थेपर्यंतच्या विकासाच्या कक्षा विचारात घेतल्या आहेत. बालकाच्या विकासावर आनुवंशिकता आणि वातावरण ह्यांचा कसा परिणाम होतो आणि परिस्थिती मुलांच्या विकासाकरिता किती प्रभावी आहे हे दर्शविले आहे. ह्याशिवाय इतर घटकांचाही अभ्यास केला आहे, जे विकासावर परिणाम करतात. 'बालविकास' हे पुस्तक केवळ आजच्या हे पुस्तक विद्यार्थिनींसाठी म्हणून नव्हे, तर उद्याच्या 'पालकांच्या दृष्टिकोनातून लिहिले आहे. आजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी जेव्हा उद्या पालकांची भूमिका पार पाडतील तेव्हा या पुस्तकाचे महत्त्व त्यांना अधिक पटेल. पाल्यांचे विविध स्थितीमध्ये निरीक्षण कसे करायचे, त्यांचा विकासाचा टप्पा कसा लक्षात घ्यावयाचा, पालकांनी योग्य वेळी कसे सावध व्हायचे ह्याची पार्श्वभूमी ह्या पुस्तकांद्वारे तयार होईल. बालकांशी संबंधित असलेले व त्यांच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग घेणारे शिक्षक केवळ शारीरिकच नव्हे तर बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा असे दृष्टिकोन ठेवणारे डॉक्टर्स, बालकांसाठी झटणाऱ्या संस्था, पालक-बालक संघ, बाल मार्गदर्शन केंद्र, सर्टिफाईड स्कूल्स या संस्थेतील तज्ज्ञांसाठी व कार्यकर्त्यांसाठी देखील या पुस्तकांची उपयुक्तता जाणवेल, अशी अपेक्षा आहे.
- Copyright:
- 2018
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 228 Pages
- ISBN-13:
- 9788193804230
- Publisher:
- Manohar Pimpalapure, Pimpalapure & Co. Publishers
- Date of Addition:
- 03/23/21
- Copyrighted By:
- Prof. Dr. Nalini Varadpande
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.