Marathi Vyakaran Va Bhashabhyas class 10 - Maharashtra Board: मराठी व्याकरण व भाषाभ्यास इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड (2018)
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- इयत्ता दहावी - मराठी (द्वितीय भाषा) या विषयाचे पाठ्यपुस्तक आणि कृतिपत्रिकेचा आराखडा यांवर आधारित 'नवनीत मराठी (LL) व्याकरण व भाषाभ्यास: इयत्ता दहावी' हे पुस्तक प्रकाशित करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्या प्रश्नांना महत्त्वाचे स्थान असते आणि व्याकरणाच्या प्रश्नांमध्ये गणितासारखे पैकीच्या पैकी गुणही मिळू शकतात. मराठी (LL) हा विषये अभ्यासणाऱ्या अमराठी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण काहीसे कठीण जाते, असे अनुभवास येते. अशा विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाभ्यासातील अभ्यासघटक नीटपणे समजून घेण्यासाठी आणि ते पक्के करण्यासाठी प्रस्तुत पुस्तक खूपच उपयुक्त ठरेल. इयत्ता दहावी - मराठी (LL) साठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने नेमलेल्या 'व्याकरण व भाषाभ्यासा'च्या नवीन अभ्यासक्रमाचा आणि कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार सर्व घटकांचा संपूर्णत: समावेश या पुस्तकात केला आहे. कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यात या वर्षापासून [अ] व्याकरण घटकांवर आधारित कृती आणि [आ] भाषिक घटकांवर आधारित कृती अशा दोन भागांत 'व्याकरण व भाषाभ्यास' विभागलेला आहे.
- Copyright:
- 2018
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 145 Pages
- Publisher:
- Navneet Education Limited
- Date of Addition:
- 03/31/21
- Copyrighted By:
- Navneet Education Limited
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.