Gomant Bharati Pustak Chauthe Dviteey Bhasha-Marathi class 11 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक चौथे द्वितीय भाषा-मराठी इयत्ता अकरावी - गोवा बोर्ड
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट आणि इयत्ता दहावीपर्यंत या विद्यार्थ्यांनी केलेले मराठी भाषेचे अध्ययन विचारात घेऊन प्रस्तुत पुस्तकातील पाठांची निवड करण्यात आली आहे. साहित्याच्या वाचनातून विद्यार्थ्यांचे भावविश्व संपन्न व्हावे, समकालीन जीवनातील विविध प्रश्नांची जाणीव व्हावी, राष्ट्रप्रेम आणि मानवतेचे संस्कार त्यांच्या मनावर व्हावेत, त्यांची सामाजिक आणि वाङमयीन जाणीव समृध्द व्हावी, श्रेष्ठ मानवी जीवनमूल्यांची ऊर्जा त्यांना लाभावी ही सर्व उद्दिष्टे समोर ठेवूनच 'गोमंत भारती, पुस्तक चौथे' पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. भाषा ही विचारविनियमाचे आणि अभिव्यक्तीचे एक महत्त्वाचे साधन आहे. व्यक्तिगत व सामाजिक जीवनात आपल्याला भाषेचा विविध प्रकारे उपयोग करणे गरजेचे असते. वृत्तपत्रीय लेखन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, कार्यक्रमपत्रिका, भाषणे या सारख्या क्षेत्रात भाषेचा वापर कसा करावा याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. प्रस्तुत पुस्तकात 'रचनापाठ' या विभागात वृत्तान्तलेखन, कार्यक्रमपत्रिका यांच्या नमुन्यांचा अंतर्भाव केला आहे. प्रमाण लेखनासाठी व्याकरणाचे व लेखनविषयक नियमांचे ज्ञान आवश्यक असते. या पाठ्यपुस्तकात लेखनविषयक नियम दिले आहेत. विद्यार्थ्यांनी हे नियम आत्मसात करावेत यासाठी शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील पाठ शिकवताना विविध पाठातील शब्दांच्या उदाहरणांचा आधार घेणे आवश्यक आहे.
- Copyright:
- 2015
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 88 Pages
- Publisher:
- Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal
- Date of Addition:
- 10/27/21
- Copyrighted By:
- Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction, Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.