Samanya Manasashastra FYBA First Semester - SPPU: सामान्य मानसशास्त्र एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- पुणे विद्यापीठ मानसशास्त्र अभ्यासमंडळाने प्रथम वर्ष कला या वर्गाचा मानसशास्त्र विषयाचा सुधारित अभ्यासक्रम तयार केला आणि हा अभ्यासक्रम जून २०१३ पासून अमंलात आणला. सामान्य मानसशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांतील सर्व विद्यार्थ्यांना व मानसशास्त्र जाणून (समजवून) घेणाऱ्या वाचकांना उपयुक्त ठरेल हा विचार करून अगदी सोप्या भाषेत दररोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन आणि आवश्यक त्या ठिकाणी आकृतीच्या मदतीने स्पष्टीकरण दिलेले आहे. हे पुस्तक नामवंत मानसशास्त्रतज्ज्ञ आणि विषयतज्ज्ञ लेखकांच्या ग्रंथांचा आधार घेऊन तयार केलेले आहे. या पुस्तकातील मानवी वर्तनाचे जैविक अधिष्ठान, वेदन-संवेदन आणि अवधान, भावना आणि व्यक्तिमत्त्व या प्रकरणांचे लेखन प्रा. अरविंद काकुळते यांनी केले तर मानसशास्त्र-शास्त्र आणि दृष्टिक्षेप, प्रेरणा, अध्ययन आणि स्मरण, बुद्धी आणि विचार या प्रकरणांचे लेखन प्रा. रामदास कोळेकर यांनी केलेले आहे.
- Copyright:
- 2014
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 130 Pages
- ISBN-13:
- 9789383283026
- Publisher:
- International Book House
- Date of Addition:
- 11/17/21
- Copyrighted By:
- International Book House
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction, Textbooks, Study Guides
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Prof. Arvind Kakulate
- by Prof. Ramdas Kolekar
- in Nonfiction
- in Textbooks
- in Study Guides