Arogya Manasashastra Paper 2 SYBA Third Semester - SPPU: आरोग्य मानसशास्त्र पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- 2019-20 शैक्षणिक वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पदवी परीक्षेसाठी CBCS पद्धती लागू केली आहे. त्यानुसार 2020-21 पासून द्वितीय वर्षाचा नवा अभ्यासक्रम लागू होईल. यावर्षी 'आरोग्य मानसशास्त्र' या विषयाचा नव्याने अंतर्भाव केला आहे. बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन आणि सध्याची गळेकापू स्पर्धा यामुळे काही वर्षांपूर्वी वयस्कांचे समजले जाणारे हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा अगदी संधिवातासारखे आजार तरुणांनासुद्धा होत आहेत. वाढणारे ताण, व्यसनांविषयी वाढणारे आकर्षण, अंगवळणी पडत चाललेला चंगळवाद यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयीन वयात विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याचे महत्त्व आणि विविध आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. आरोग्य मानसशास्त्राच्या या पुस्तकातील माहिती केवळ परीक्षेपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना तर कायमची उपयोगी पडेलच तसेच आरोग्याविषयी जागृत असणाऱ्यांना सुद्धा हे पुस्तक नक्की आवडेल.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 146 Pages
- ISBN-13:
- 9789390225859
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 11/20/21
- Copyrighted By:
- Dr. Anuradha Prashant Harkare
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.