Pashchimatya Rajakiy Vichar 1 Paper 1 SYBA Third Semester - SPPU: पाश्चिमात्य राजकीय विचार १ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- एस.वाय.बी.ए. राज्यशास्त्र विशेष स्तरावरील शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या CBCS पॅटर्नच्या (DISCIPLINE SPECIFIC ELECTIUE COURSE) (DSE-1A(3)) म्हणून 'पाश्चात्य राजकीय विचार' चे सत्र - 3 साठी अध्यापन केले जाणार आहे. राजकीय विचारांचे अवकाश पाश्चात्य विचारांशिवाय अपूर्णच राहते. पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांनी राजशास्त्राला अनेक राजकीय संकल्पनांची, सिद्धान्तांची, विचारप्रणालीची देणगी दिली आहे. त्यांनी सामाजिक-राजकीय समस्या सोडविण्यासाठी मांडलेले विचार आजही जगभरात अभ्यासले जातात. या अभ्यासक्रमाच्या सत्र तीनमध्ये आपण चार विचारवंत अभ्यासणार आहोत. त्यात प्रथम प्लेटो हा ग्रीक विचारवंत आहे. याच्या आदर्श राज्य, शिक्षणाचा दृष्टिकोन व न्यायाचा सिद्धान्त या तीन संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. दुसरा, ॲरिस्टॉटल हा सुद्धा ग्रीक विचारवंत आहे. याच्या ‘राज्यांचे वर्गीकरण', 'गुलामगिरी विषयक विचार' व क्रांतीच्या सिद्धान्ताचा अभ्यास करणार आहोत. तिसरा मॅकियाटहेली हा इटलीचा पंधराव्या शतकातील विचारवंत असून याच्या मानवी स्वभाव, धर्म आणि नैतिकतेसंबंधी विचार व राज्यविषयक विचारांचा अभ्यास करणार आहोत. चौथा, जॉन लॉक हा सतराव्या शतकातील इंग्लंडचा विचारवंत असून याच्या ‘राज्याचे स्वरूप', 'नैसर्गिक हक्क' व 'सामाजिक कराराचा सिद्धान्त' यांचा अभ्यास/अध्ययन करणार आहोत.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 90 Pages
- ISBN-13:
- 9789390225224
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 11/20/21
- Copyrighted By:
- Prof. Pramod Rajendra Tambe
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.