Rajkiya Patrakarita 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: राजकीय पत्रकारिता २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बी.ए. भाग-2 राज्यशास्त्र या विषयासाठी ‘राजकीय पत्रकारिता' हा नवा पेपर सुरू केला आहे. त्या पेपरसाठी असलेल्या अभ्यासक्रमानुसार हे क्रमिक पुस्तक लिहिलेले आहे. प्रसारमाध्यमे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेली आहेत. सर्व प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम ही माध्यमे करतात. त्यात अर्थातच राजकीय क्षेत्रासंबंधीच्या माहितीचा समावेश होतो. ही माध्यमे जी माहिती पुरवितात त्या आधारे आपण आपले राजकीय मत बनवित असतो. लोकमत घडविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहेच; पण देशातील राजकीय प्रक्रियेवरही या माध्यमांचा प्रभाव पडत असतो. या अर्थाने प्रसारमाध्यमे ही राजकीय प्रक्रियेचा अविभाज्य घटक बनलेली आहेत. त्यामुळेच राज्यशास्त्राचा अभ्यास करताना प्रसारमाध्यमांची राजकारणातील भूमिका समजून घेणे आवश्यक ठरलेले आहे. ती समजून घेतल्याशिवाय देशातील राजकीय प्रक्रिया आपल्याला समजून घेता येणार नाही, एवढे प्रसारमाध्यमांना राजकीय प्रक्रियेत महत्त्व आलेले आहे. त्यामुळेच राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 138 Pages
- ISBN-13:
- 9789354510588
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/01/21
- Copyrighted By:
- Prof. R. Gh. Varadkar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.