Vyavaharik Marathi FYBA, B.COM, B.SC First Semester - SPPU: व्यावहारिक मराठी एफ.वाय.बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- 'व्यावहारिक मराठी' या विषयाचा एका संपूर्ण सत्रासाठीचा अभ्यासक्रम सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. सन 2020 नुसार पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. या वर्गांसाठी मान्य केलेला अभ्यासक्रम डोळ्यांसमोर ठेवून हे पुस्तक तयार केलेले आहे. 'व्यावहारिक मराठी' च्या अभ्यासक्रमाचे (1) भाषिक नैपुण्ये आणि (2) संज्ञापन नैपुण्ये असे दोन विभाग होतात. या विभागांना धरून आम्ही या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. त्यानुसार पुस्तकाच्या पहिल्या विभागात भाषांतर, सारांशलेखन आणि निबंधलेखन यांची चर्चा केलेली असून दुसऱ्या विभागात कार्यालयीन संज्ञापन, जाहिरात मसुदा लेखन, स्मरणिका आणि मुलाखत, प्रसारमाध्यमांसाठी वृत्तलेखन आणि विज्ञानाच्या प्रसारासाठी मराठीचा वापर या विषयांचा समावेश केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यार्थ्यांना सरावासाठी स्वाध्यायही दिलेले आहेत. हे स्वाध्याय देताना विद्यापीठाच्या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप विचारात घेतलेले आहे.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 238 Pages
- ISBN-13:
- 9789351645016
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/01/21
- Copyrighted By:
- Dr. Kalyan Kale, Dr. Dattatraya Punde
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.