Rajkiya Vicharpranalicha Parichay SYBA Third Semester - SPPU: राजकीय विचारप्रणालीचा परिचय एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- द्वितीय वर्ष कला राज्यशास्त्र सामान्य स्तरावरील शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या CBCS Pattern च्या Core Course म्हणून 'राजकीय विचारप्रणालीचा परिचय' हा अभ्यासक्रम सत्र 3 साठी शिकविला जाणार आहे. अभ्यासक्रमातील सत्र तीनमध्ये आपण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण 'विचारप्रणाली' असून यात विचारप्रणालीचा उगम, अर्थ, व्याख्या, विचारप्रणालीचे स्वरूप व व्याप्ती या उपघटकांशिवाय 'विचारप्रणालीची भूमिका' आणि 'विचारप्रणालीचा अंत' हे दोन घटक आपण शिकणार आहोत. प्रकरण दुसरे 'राष्ट्रवाद' असून यात आपण राष्ट्रवादाचा अर्थ, निर्मिती व विकास, राष्ट्रवादाच्या व्याख्या व स्वरूप, राष्ट्रवादाचे घटक, पुरोगामी राष्ट्रवाद, प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीय वाद हे उपघटक शिकणार आहोत. प्रकरण तिसरे ‘लोकशाही समाजवाद' या विचारप्रणाली अंतर्गत लोकशाही समाजवादाचा अर्थ, स्वरूप, वैशिष्टये याचप्रमाणे लोकशाही समाजवादाची यशप्राप्ती व मर्यादा, समाजवादी राज्य, समाजवादाचे मुख्य विचारप्रवाह व प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण चौथे ‘फॅसिझम' या विचारप्रणाली अंतर्गत आपण फॅसिझमचा अर्थ, व्याख्या, तत्त्वज्ञान, फॅसिझमच्या उदयाची कारणे या संकल्पना शिकणार आहोत.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 81 Pages
- ISBN-13:
- 9789390225460
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/01/21
- Copyrighted By:
- Prof. Dr. Pradeep Deshpande, Prof. Pramod Rajendra Tambe
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.