Rajyashastracha Parichay Paper 2 SYBA Third Semester - SPPU: राज्यशास्त्राचा परिचय पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- शैक्षणिक वर्ष 2020-2021 एस.वाय.बी.ए. सत्र-3 च्या राज्यशास्त्र सामान्य स्तर पेपर-2 CBCS पॅटर्नच्या Core Course (CC-1C (3)) साठी राज्यशास्त्राचा परिचय या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राचा परिचय या अभ्यासक्रमाच्या सत्र तीनमध्ये आपण एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण हे 'राज्यशास्त्राचा अभ्यास' हे असून यामध्ये राज्यशास्त्राच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्तीचा अभ्यास करणार आहोत. दुसरे प्रकरण ‘राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे दृष्टिकोन' हे असून यामध्ये राज्यशास्त्राच्या आदर्शवादी, अनुभववादी आणि स्त्रीवादी दृष्टिकोनासोबत ऐतिहासिक व वर्तनवादी दृष्टिकोनाचा अभ्यास आपण करणार आहोत. तिसरे प्रकरण 'राज्यशास्त्रातील मूलभूत संकल्पना' हे आहे. यामध्ये राज्य, बाजार व नागरी समाज या राज्यशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. या सत्रातील शेवटचे प्रकरण म्हणजे 'लोकशाही' यामध्ये लोकशाहीच्या व्याख्या, उदय, व्याप्ती याचबरोबर लोकशाहीच्या प्रातिनिधिक, चर्चात्मक आणि सहभागात्मक या सिद्धान्तांचे अध्ययन करणार आहोत.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 90 Pages
- ISBN-13:
- 9789390437016
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/01/21
- Copyrighted By:
- Pramod Rajendra Tambe
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.