Marathyancha Itihas (1630-1707) Paper 2 SYBA Third Semester - SPPU: मराठ्यांचा इतिहास (1630-1707) पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- द्वितीय वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-3 [Core Course-I (CC- 1C)-3 Credit] साठी मराठ्यांचा इतिहास (1630-1707) पाठ्यपुस्तक लिहिण्यात आले आहे. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 2020-21 पासून ‘मराठ्यांचा इतिहास (1630-1707)’ हा भाग अभ्यासक्रमात आणलेला आहे. द्वितीय वर्ष कला शाखेत इतिहास हा विषय अभ्यासाला घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास, विशेष संदर्भ महाराष्ट्र समजून घेता यावा म्हणून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिवचरित्राची सांगोपांग माहिती व्हावी असा दृष्टिकोन हे पुस्तक लिहिताना ठेवला आहे. शिवचरित्राच्या जोडीनेच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या कार्यावर विशेष प्रकाश टाकण्यात आलेला आहे. सहसा क्रमिक पाठ्यपुस्तकांमध्ये न आढळणारी माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 139 Pages
- ISBN-13:
- 9788194758600
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/01/21
- Copyrighted By:
- Prof. Jyoti Bhosle-Raut
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.