Paryavaraniy Bhugol 2 SYBA Fourth Semester - SPPU: पर्यावरणीय भूगोल २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- यु.जी.सी. च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एस.वाय.बी.ए. सेमिस्टर - IV साठी (नोव्हेंबर-डिसेंबर 2020 पासून) 'पर्यावरणीय भूगोल 2' विषय कोड Gg - 210 (B) हे क्रमिक पाठ्यपुस्तक आहे. पर्यावरणीय भूगोल एक आंतरविद्याशाखीय विषय आहे. पर्यावरणीय भूगोल 2 हा पूर्णपणे उपयोजित पर्यावरणीय भूगोलाचा भाग आहे. वर्तमान स्थितीत आपण ज्या पर्यावरणीय समस्यांना/आपत्तींना तोंड देत आहोत त्यांचा ऊहापोह अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. त्या दृष्टीने पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन आणि पर्यावरणीय धोरणे अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहेत. या दृष्टीने आपण या 'सेमिस्टरसाठी (1) पर्यावरणीय आपत्ती (2) पर्यावरणीय समस्या (3) पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन (4) पर्यावरणीय धोरणे या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 114 Pages
- ISBN-13:
- 9789390596010
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/01/21
- Copyrighted By:
- A.B. Savadi, P.S. Kolekar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.