Rajyashastracha Parichay 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: राज्यशास्त्राचा परिचय २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- शैक्षणिक वर्ष 2020-2021 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार द्वितीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र सामान्य स्तर पेपर - 2 (G2) CC-1D (3) साठी ‘राज्यशास्त्राचा परिचय' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. सत्र 4 साठी राज्यशास्त्राचा परिचय या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण हे मूलभूत राजकीय मूल्ये हे असून यामध्ये स्वातंत्र्य संकल्पना, स्वातंत्र्याचे प्रकार, स्वातंत्र्याचे संरक्षक घटक 'समता', समतेचे प्रकार, समतेपुढील आव्हाने, न्याय संकल्पना, व्यायाचे प्रकार हे अभ्यासणार आहोत. प्रकरण दोन हे हक्क/अधिकार हे असून यामध्ये आपण हक्काच्या व्याख्या आणि अर्थ, प्रकार व हक्कांसमोरील आव्हाने अभ्यासणार आहोत. प्रकरण तीनमध्ये आपण राजकीय विचारप्रणालीचा अभ्यास करणार आहोत यात राष्ट्रवाद, समाजवाद, फॅसिस्टवाद या विचारप्रणाली आहेत. प्रकरण चारमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेची संरचना, कार्ये आणि आव्हाने, प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये युरोपियन संघ (EU), सार्क, ओपेक, नाटो यांची ओळख करून घेणार आहोत. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या ही राजकीय संकल्पना म्हणून अभ्यासणार आहोत.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 106 Pages
- ISBN-13:
- 9789390596621
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/01/21
- Copyrighted By:
- Pramod Rajendra Tambe, Omkar Ankush Koravle, Shekhar Rajendra Sonar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.