Antararashtriya Sambandh Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय संबंध पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध ही एक विद्याशाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आंतरराष्ट्रीय संबंधातील विविध संघटनांचा परिचय होणे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा समावेश केला आहे. पहिले प्रकरण हे 'आंतरराष्ट्रीय संबंधांचा परिचय' हे असून यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचे स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे विकासाचे टप्पे हे अभ्यासणार आहोत. प्रकरण दोन 'आंतरराष्ट्रीय संबंधांचे दृष्टिकोन' हे आहे. यामध्ये आदर्शवाद, वास्तववाद, व्यवस्था दृष्टिकोन आणि मार्क्सवाद या चार घटकांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण तीनमध्ये आपण 'दुसरे जागतिक महायुद्ध आणि शीतयुद्ध' पाहणार आहोत. यात दुसऱ्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम, शीतयुद्धाचा उदय ' आणि स्वरूप, शीतयुद्धाचा अंत आणि उदयोन्मुख जागतिक व्यवस्था यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण चारमध्ये 'आंतरराष्ट्रीय संघटना' यात आंतरराष्ट्रीय संघटनेचे कार्य आणि आव्हाने, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांत जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना तसेच प्रादेशिक संघटना युरोपियन महासंघ आणि सार्क संघटना यांचा अभ्यास करणार आहोत.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 164 Pages
- ISBN-13:
- 9789354511127
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/17/21
- Copyrighted By:
- Prof. Pramod Rajendra Tambe, Prof. Shekhar Rajendra Sonar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.