Bhartiya Rashtriy Chalval (1885-1947) Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारतीय राष्ट्रीय चळवळ (१८८५-१९४७) पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- तृतीय वर्ष कला शाखेच्या पाचव्या सेमिस्टरसाठी 'भारतीय स्वातंत्र्य चळवळ (1885-1947)' हे पाठ्यपुस्तक आहे. निराली प्रकाशनच्या वतीने हे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. अधिकाधिक चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 30 Pages
- ISBN-13:
- 9789354511752
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/17/21
- Copyrighted By:
- Dr. Ganesh D. Raut
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.