Adhunik Bharatacha Itihas (1857-1950) SYBA Third Semester - SPPU: आधुनिक भारताचा इतिहास (१८५७-१९५०) एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष (इतिहास) कला शाखेचा अभ्यासक्रम वर्तमानकाळाशी सुसंगत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यातूनच हा नवा अभ्यासक्रम आधुनिक भारताचा इतिहास (१८५७-१९५०) तयार करण्यात आला. यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचे हे नवे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. नवा अभ्यासक्रम आणि नवे पाठ्यपुस्तक असा दुहेरी योग या निमित्ताने जुळून आला आहे. आधुनिक भारताचे नव्याने झालेले आकलन आपणासमोर मांडले आहे. अभ्यासक्रमाची चौकट, पृष्ठसंख्येची मर्यादा, विद्यार्थ्यांची सोय या सगळ्याचा विचार करून पुस्तकाचे लेखन केले आहे. संकल्पनांचा अधिकाधिक विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे.
- Copyright:
- 2014
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 294 Pages
- ISBN-13:
- 9788184835892
- Publisher:
- Diamond Publications, Pune
- Date of Addition:
- 12/22/21
- Copyrighted By:
- Diamond Publications
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Cherag Mobedji
- Proofread By:
- N/A
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.