Bharatacha Itihas (1707-1845) SYBA Third Semester - SPPU: भारताचा इतिहास (१७०७-१८४५) एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- भारताचा इतिहास (छत्रपती शाहूपासून ते ब्रिटीश शाहीच्या अस्तापर्यंत) इ.स. १७०७ ते १८८५ या पाठ्यपुस्तकाची चतुर्थ आवृत्ती प्रकाशित केली आहे. या कालखंडात मराठ्यांचा राजकीय इतिहास, ब्रिटिश कालखंडाचा राजकीय इतिहास आणि ह्याशिवाय १९ व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा व त्याचप्रमाणे राष्ट्रीयत्वाच्या जागृतीची कारणे आणि मुख्य म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना व राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली भारतीयांनी स्वातंत्र्याच्या ज्या चळवळी चालविल्या इत्यादी विषयांचा अंतर्भाव होतो. त्यामुळे लॉर्ड कर्झन, राष्ट्रीय चळवळींचा इतिहास, दहशतवादी चळवळी, मुस्लीम जातीयवादाचा उदय आणि विकास ही प्रकरणे या पुस्तकात आहेत. ह्या शिवाय प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दीर्घोत्तरी व लघुत्तरी प्रश्न देण्यात आले आहेत. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच उपयोग होईल याची खात्री आहे. ह्याशिवाय योग्य ते नेमलेले नकाशे, महत्वाच्या घटनांची सुची व त्यांच्या तारखा दिल्याने विषय समजण्याच्या दृष्टीने सोयीचे ठरेल.
- Copyright:
- 2001
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 254 Pages
- Publisher:
- Shree Mangesh Prakashan
- Date of Addition:
- 12/24/21
- Copyrighted By:
- Dr. S.G. Kolarkar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.