Lokprashasan 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: लोकप्रशासन १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- शैक्षणिक वर्ष 2021-2022 टी.वाय.बी.ए. सत्र - 5 च्या राज्यशास्त्र विशेष स्तर पेपर - 3, CBCS पॅटर्नच्या Discipline Specific Elective Course (DSE 1 C (3) + 1) साठी 'लोकप्रशासन' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'लोकप्रशासन' या उपविद्याशाखेचे अध्ययन करणे आवश्यक आहे. लोकप्रशासन या विद्याशाखेची विध्यार्थ्यांना ओळख करून देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. यातून विध्यार्थ्यांना लोकप्रशासनाचे विविध दृष्टिकोन, लोकप्रशासनातील सिद्धान्त आणि मूलभूत संकल्पना समजून घेता येणार आहेत. लोकप्रशासन या अभ्यासक्रमाच्या सत्र पाचमध्ये आपण एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण 'लोकप्रशासन' हे असून यामध्ये आपण लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व यांचा अभ्यास करणार आहोत. दुसरे प्रकरण 'नव-लोकप्रशासन' हे असून यामध्ये आपण नव-लोकप्रशासनाचा उदय, नव-लोकप्रशासनाची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे समजून घेणार आहोत. तिसरे प्रकरण आहे 'लोकप्रशासनाचे दृष्टिकोन'. या प्रकरणात आपण लोकप्रशासनाच्या अभ्यासाचे पारंपरिक, वर्तनवादाचा व्यवस्था दृष्टिकोन अभ्यासणार आहोत. या सत्रातील शेवटचे प्रकरण आहे 'शासन'. यामध्ये आपण सुशासनाची संकल्पना, ई-प्रशासन आणि सार्वजनिक - खासगी क्षेत्र भागीदारी समजून घेणार आहोत.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 65 Pages
- ISBN-13:
- 9789354511516
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/25/21
- Copyrighted By:
- Haridas Arjun Jadhav, Pramod Rajendra Tambe, Swati Kurade (Patil)
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.