Paryavaraniy Bhugol 1 Paper 2 SYBA Third Semester - SPPU: पर्यावरणीय भूगोल १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एस.वाय.बी.ए. या वर्गासाठी सामान्य स्तरावर 'पर्यावरणीय भूगोल' हा विषय सुरू केला आहे. दिवसेंदिवस वाढत्या पर्यावरणीय समस्यांमुळे अनेक प्राणी व वनस्पतींच्या समूळ जाती नष्ट होत असून ते आपल्या दृष्टीने खूपच घातक आहे. यातूनच 'पर्यावरणीय भूगोल' या विषयाचे महत्त्व अधोरेखित होते. 'पर्यावरणीय भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही. विषय तसा नवीन असला तरी त्याचा दररोजच्या जीवनात प्रत्येकाचा संबध त्याच्याशी येत असल्याने हा विषय आपल्या जिव्हाळ्याचा बनला आहे.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 114 Pages
- ISBN-13:
- 9789390225408
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/25/21
- Copyrighted By:
- Dr. Jyotiram Chandrakant More, Dr. Sanjay Dagu Pagar, Prof. Ashok Maruti Thorat, Dr. Rajendra Bhausaheb Jholekar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Dr Jyotiram Chandrakant More
- by Dr Sanjay Dagu Pagar
- by Prof. Ashok Maruti Thorat
- by Dr Rajendra Bhausaheb Jholekar
- in Textbooks