Gramin Vikasacha Bhugol 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: ग्रामीण विकासाचा भूगोल १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर 'ग्रामीण विकासाचा भूगोल-1' हा विषय लागू केला आहे. 'ग्रामीण विकासाचा भूगोल-1' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या आसपासची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश 'ग्रामीण विकासाचा भूगोल-1' हा विषय सुरू करताना आहे. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, भूगोलप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक अशा सर्वांनाच उपयोगात येईल यात शंका नाही.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 114 Pages
- ISBN-13:
- 9789354513398
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/25/21
- Copyrighted By:
- Dr. Sanjay Dagu Pagar, Prof. Dr. Arjun Haribhau Musmade, Prof. Ashok Maruti Thorat, Prof. Dr. Jyotiram Chandrakant More
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Dr Sanjay Dagu Pagar
- by Prof. Dr. Arjun Haribhau Musmade
- by Prof. Ashok Maruti Thorat
- by Prof. Dr. Jyotiram Chandrakant More
- in Textbooks