Sarvajanik Ayavyay 1 Paper 4 TYBA Fifth Semester - SPPU: सार्वजनिक आयव्यय १ पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र स्पेशल पेपर-4: सार्वजनिक आयव्यय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा विषय यापूर्वी विशेष स्तरावर होताच. अभ्यास मंडळातील माननीय सदस्यांनी बदलत्या परिस्थितीनुसार नवीन अभ्यासक्रमांमध्ये काही जास्तीच्या बाबी समाविष्ट केल्या आहेत. नवीन सिद्धान्त आणि घटक यांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. आम्हाला खात्री आहे की पूर्वीप्रमाणेच या पुस्तकाचेदेखील विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गांकडून स्वागत होईल. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 114 Pages
- ISBN-13:
- 9789354513213
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/25/21
- Copyrighted By:
- Prof. Dr. D.G. Ushir, Prof. Dr. S.R. Jawale, Dr. D.B. Pawar, Dr. S. B. Syyad
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.