Pashchimatya Rajakiy Vichar 2 Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU: पाश्चिमात्य राजकीय विचार २ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या (CBCS) पॅटर्नप्रमाणे एस.वाय.बी.ए. राज्यशास्त्र विशेष स्तरावरील (Discipline Specific Efective Course) (DSE - 1BC3) म्हणून, 'पाश्चिमात्य राजकीय विचार' या विषयाचा सत्र 4 साठी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमानुसार सत्र चारमध्ये आपण चार विचारवंत अभ्यासणार आहोत. यात प्रकरण 1 मध्ये रूसो यांच्या राज्याचा स्वभाव, सामूहिक ईहा व सामाजिक कराराचा सिद्धान्त यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 2 मध्ये हेगेल यांच्या आदर्शवाद, राज्यांचा सिद्धान्त आणि स्वातंत्र्यावरील त्यांचे विचार या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 3 मध्ये जॉन स्टुअर्ट मिल यांच्या स्वातंत्र्यविषयक विचार, प्रातिनिधिक शासन आणि उपयुक्ततावादावरील विचार यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 4 मध्ये कार्ल मार्क्स यांच्या ऐतिहासिक भौतिकवाद वर्गसंघर्ष, राज्य आणि क्रांतीचा सिद्धान्त या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 82 Pages
- ISBN-13:
- 9789390596270
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/25/21
- Copyrighted By:
- Pramod Sharda Rajendra Tambe, Omkar Nirmala Ankush Koravle, Vikas Lalita Tejerao Waghmare
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Pramod Sharda Rajendra Tambe
- by Omkar Nirmala Ankush Koravle
- by Vikas Lalita Tejerao Waghmare
- in Textbooks