Dudh Ani Dudhache Padarth class 9 - Maharashtra Board: दूध आणि दूधाचे पदार्थ इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- दूध आणि दूधाचे पदार्थ कार्यशिक्षण इयत्ता नववीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. कार्यशिक्षण हा विषय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निर्धारित केला आहे. त्यात एकूण नऊ विषय समाविष्ट आहेत. त्यांच्यापैकी 'दूध आणि दुधाचे प्रदार्थ' या विषयाची कार्यपुस्तिका आहे. विद्यार्थ्यांना फक्त भरपूर ज्ञान देणे, त्याची परीक्षा घेऊन गुणवत्ता ठरवणे हा उद्देश न ठेवता, जीवनाशी निगडित असलेल्या बाबींची माहिती देणे, त्यांच्यामधील कौशल्यांचा विकास करणे; त्या शिक्षणाचा व्यावहारिक उपयोग करून अर्थार्जनाची संधी उपलब्ध होणे, एखादा व्यवसाय मनापासून केला तर विकासाच्या वाटा मोकळ्या होतात हा अनुभव मिळणे यासारखी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या पुस्तिकेचे लेखन केले आहे. दूध हा सर्वांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याची आवश्यक ती शास्त्रीय माहिती या पुस्तिकेतून मिळेल. दुधापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतात, त्यांच्या कृती आणि व्यवसायाच्या दृष्टीने सादरीकरण कसे करावे याबाबतच्या सविस्तर सूचनाही पुस्तिकेत दिलेल्या आहेत. अशा प्रकारे, तात्त्विक आणि प्रात्यक्षिक अशा दोन विभागांत लिहिलेली, आकर्षक चित्रांनी सजवलेली, सोप्या भाषेतील ही कार्यपुस्तिका आहे.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 74 Pages
- Publisher:
- Shree Vivek Uttam Gosavi
- Date of Addition:
- 12/25/21
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.