Audyogik Ani Sanghatanatmak Manasashastra TYBA Fifth Semester - SPPU: औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- विद्यापीठ अनुदान मंडळ, नवी दिल्ली (U.G.C.) यांच्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या नवीन आकृतिबंधानुसार लिहिलेले व मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकेल असे 'औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र' हा ग्रंथ पाठ्यपुस्तक आणि संदर्भ ग्रंथ म्हणून प्रकाशित केलेले आहे. पुस्तक अधिकाधिक माहितीपूर्ण व अद्ययावत व्हावे म्हणून पुस्तकात विविध आकृत्या, तक्ते व चौकटींचा वापर करण्यात आलेला आहे. प्रकरणांच्या शेवटी उपयोजन कौशल्ये आणि सराव प्रश्नांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकात औद्योगिक व संघटन क्षेत्रातील व्यक्तीवर्तन हा केंद्रबिंदू ठेवून प्रस्तुत विषयाचे विवेचन करण्यात आलेले आहे. हे पुस्तक औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व वाचकांनाही एक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 264 Pages
- ISBN-13:
- 9788184836356
- Publisher:
- Diamond Publications, Pune
- Date of Addition:
- 12/27/21
- Copyrighted By:
- Prof. Keshav Gadekar, Dr. Pundalik Rasal, Dr. Digambar Darekar, Prof. Abhimanyu Dhormare
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Prof. Keshav Gadekar
- by Dr Pundalik Rasal
- by Dr Digambar Darekar
- by Prof. Abhimanyu Dhormare
- in Textbooks