Bhavna Sudhare Janmojanm: भावना सुधारे जन्मोजन्म
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- जीवनव्यवहारात आपण सर्वांना असा अनुभव होत असतो कि जे नाही करायचे ते होऊन जात असते आणि जसे करायचे आहे तसे होत नाही ! जसेकी आपण निश्चय केला असेल कि , मला कोणालाही दु:ख दयायचे नाही , तरी पण आपल्याकडून दु:ख दिले जाते ! कठोरभाषा , टोचणारी भाषा नाही बोलायची , कोणाचा तिरस्कार नाही करायचे , विकारी भाव नाही करायचे .... तरी सुद्धा हे सर्व दोष आपल्याकडून होऊन च जात असतात . आणि तेव्हा मग आपण खूप हताश होतो , खेद होतो कि इतके धर्म केले , धार्मिक क्रिया केली , उपदेश ऐकले आणि त्याप्रमाणे आचरण करायचे निश्चय हि केला तरी देखील तसे होत का नाही ? ह्याचे रहस्य काय ? चूक काय ? त्यावर उपाय काय ? परमपूज्य दादाश्रींनी या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण एका नव्याच रीतीने , अगदी वैज्ञानिक पद्धतीने इथे दिले आहे . दादाश्री सांगतात , वर्तन हे गेल्या जन्मात केलेल्या भावांचे परिणाम आहे , हे परिणाम असे सरळ सरळ बदलता येत नाहीत , त्यासाठी ‘कारण’ बदल करायला हवे , अर्थात नव्याने भाव बदल करावे . आणि त्यासाठी दिली नवकलम रुपी भावना !! ज्यात दादाश्रींनी सर्व शास्त्रांचे सार समावून घेतले आहे . जन्मोजन्म सुधारणारी हि भावना भावल्यामुळे “भाव “ मुळापासून बदलेल आणि आंतरशांती राहणार . इतकेच नव्हे तर त्याने आपले कितीतरी दोष हि धुतले जातील ! दुनियेत कोणा बरोबर वैर रहाणार नाही . सर्वान बरोबर मैत्री होऊन जाईल , एवढी गजबची शक्ती ठेवली आहे दादाश्रींनी ह्या नवकलमा मध्ये ! किंमत समजली तर काम होऊन जाईल !
- Copyright:
- 2016
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 52 Pages
- ISBN-13:
- 9789386289803
- Publisher:
- Dada Bhagwan Vignan Foundation
- Date of Addition:
- 01/25/22
- Copyrighted By:
- Dada Bhagwan Foundation
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction, Self-Help, Religion and Spirituality
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.