Sanshodhan Paddhati Ani Manasashastriya Mapan TYBA Fifth Semester - SPPU: संशोधन पद्धती आणि मानसशास्त्रीय मापन टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- संशोधन पद्धती आणि मानसशास्त्रीय मापन मानसशास्त्र हा विषय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पातळीवर मराठी माध्यमातून शिकणारा विद्यार्थीवर्ग बराच मोठा आहे. मात्र इंग्रजी भाषेची अडचण असल्यामुळे उत्तम बौद्धिक कुवत असूनही या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला मर्यादा पडतात. हा विद्यार्थीवर्ग डोळ्यांसमोर ठेवून आम्ही २००१ मध्ये ' प्रायोगिक मानसशास्त्र आणि संशोधन पद्धती' हे पहिले तांत्रिक विषयावरचे मराठीतून पुस्तक लिहिले. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा दोन्ही पातळीवर विद्यार्थ्यांकडून या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दोन पुस्तकांमध्ये संशोधनसंबंधीची विखुरलेली माहिती सलगपणे एका पुस्तकातून देण्याच्या प्रामाणिक हेतूने आम्ही सादर करीत आहोत.
- Copyright:
- 2019
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 294 Pages
- Publisher:
- Narendra Prakashan
- Date of Addition:
- 01/28/22
- Copyrighted By:
- Dr. Bharat Desai, Dr. Shobhana Abhyankar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.