Pustapalan Ani Lekhakarma class 12 - Maharashtra Board: पुस्तपालन आणि लेखाकर्म इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेले पुस्तपालन व लेखाकर्म या विषयाचे क्रमिक पुस्तक आहे. बारावीच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने भागिदारी संस्था व नफा न कमविणाऱ्या संस्थांच्या लेखांकनाचा समावेश आहे. तसेच प्रमंडळ लेखांकनामध्ये भागांचे लेखांकन, वित्तीय विवरणांचे विश्लेषण, विनिमय विपत्र, लेखांकनात संगणकाचा उपयोग इत्यादींचा समावेश केलेला आहे. विविध संकल्पना व घटकांची माहिती सादर करताना विद्यार्थ्यांना ती सहज, सोप्या पद्धतीने समजेल याची योग्य काळजी घेतलेली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची वाणिज्य शाखांची पूर्व पार्श्वभूमी नाही आणि वाणिज्य शाखेत पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनाही हा विषय सहजपणे समजण्यास मदत होईल. कौशल्य व उपयोजनावर आधारित विविध प्रात्यक्षिक उदाहरणांचा समावेश या क्रमिक पुस्तकात करण्यात आलेला आहे.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 424 Pages
- Publisher:
- Shri. Vivek Uttam Gosavi
- Date of Addition:
- 01/29/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.