Bharatiy Arthavyavastha 1 TYBA Fifth Semester - RTMNU: भारतीय अर्थव्यवस्था १ बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षापासून बी.ए. तृतीय वर्ष: सेमेस्टर V च्या अर्थशास्त्र ह्या विषयाच्या अभ्यासक्रमाची पुर्नरचना केली आहे. त्यानुसार "भारतीय अर्थव्यवस्था १" ह्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांना सादर केलेली आहे. त्यानुसार काही जुनी परंपरागत चालत आलेली प्रकरणे वगळून काही नवीन प्रकरणांचा समावेश केला आहे. प्रस्तुत पुस्तक नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिण्यात आले आहे. हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिले असले तरी इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देखील ह्या पुस्तकाचा संदर्भ-ग्रंथ म्हणून उपयोग करता येईल. प्रस्तुत पुस्तक अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातील पुस्तकांचा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करण्यात आला आहे तसेच काही नवीन व दुर्मिळ माहितीसाठी इंटरनेटचीही फार मदत घेतली आहे.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 357 Pages
- Publisher:
- Vishwa Publishers and Distributors
- Date of Addition:
- 02/27/22
- Copyrighted By:
- Sau. Pratibha Jibhkate
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.