Balvikas class 11 - Maharashtra Board: बालविकास इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- इयत्ता ११ वीच्या वर्गात बालविकास या विषयाची व्याप्ती, उद्दिष्टे, विकासाची अंगे, विकासाची तत्त्वे आणि वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक या सर्वांचे आकलन होईल. बालविकास विषयाचा अभ्यास करताना जाणवेल की भावनिक विकास, सामाजिक विकास आणि शारीरिक विकास याचा बालकाच्या सर्वांगीण विकासावर प्रत्यक्ष परिणाम होतो, तसेच ते बालक प्रौढ म्हणून जसे असेल ते यावरच ठरते. म्हणूनच बालके लहान असतात तेव्हाच त्यांच्या भविष्यातील स्वास्थ्यासाठी त्यांच्यात गुंतवणूक करणे किती महत्त्वाचे आहे आणि गरजेचे आहे. बालविकास विषयावरील संकल्पना, तत्त्वे अभ्यासण्यासाठी काही कृती अशा दिल्या आहेत की त्या सोडवताना तुमच्या दैनदिन जीवनाशी त्याचा संबंध जोडू शकाल, 'दर्पण' (Reflection) ही त्यातील महत्त्वाची कृती आहे. प्रत्येक प्रकरणात त्या त्या प्रकरणाशी निगडित काही तथ्य आणि माहिती चौकटीत दिलेली आहे. ती माहिती वाचून निश्चितच तुमचे विषयज्ञान समृद्ध होण्यास मदत होईल.
- Copyright:
- 2019
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 186 Pages
- Publisher:
- Shri. Vivek Uttam Gosavi
- Date of Addition:
- 02/24/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.