Chitanisachi Karyapaddhati class 12 - Maharashtra Board: चिटणिसाची कार्यपद्धती इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता १२वी च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार तयार केलेले चिटणीसाची कार्यपद्धती हे पाठ्यपुस्तक आहे. इयत्ता १२ वीच्या अभ्यासक्रमात भाग, कर्ज रोखे, सार्वजनिक ठेवी इ. द्वारे कंपनी वित्तीय बाजारात करत असलेल्या भांडवल उभारणीच्या पद्धतींवर भर देण्यात आला आहे. भांडवलाच्या महत्त्वाच्या स्रोतांपैकी भाग, कर्जरोखे, सार्वजनिक ठेवी यासंबंधी प्रकरणांमध्ये भांडवल उभारणी संबंधी तरतुदी व कार्यपद्धतींचा समावेश आहे. या प्रकरणांनंतर सदर भांडवल पुरवणाऱ्या गुंतवणूकदारांशी पत्रव्यवहारसंबंधी प्रकरणांची रचना केली आहे. या विषयाचे घटक हे कंपनी कायदा २०१३ मधून मिळतात. कायद्यातील कायदेशीर व तांत्रिक बाबी विद्यार्थ्यांना सहज समजाव्यात यासाठी साध्या भाषेत मांडणी करून आवश्यक ती काळजी घेतली आहे. आवश्यक तेथे तक्ते व आकृत्यांचा उपयोग केला आहे. नवीन संज्ञेचा किंवा शब्दाचा अर्थ लगेचच चौकटीत स्पष्ट केला आहे. अध्ययनास उत्तेजन देण्यासाठी अधिकची माहिती आणि आवड निर्माण करण्याऱ्या कृती प्रकरणांमध्ये दिल्या आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी परिपूर्ण स्वाध्याय दिले आहेत.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 196 Pages
- Publisher:
- Shri. Vivek Uttam Gosavi
- Date of Addition:
- 02/28/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.