Krantiparva: क्रांतिपर्व
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- डॉ. उत्तमराव पाटील यांच्या लेखणीतून उतरलेला ‘क्रांतिपर्व’ हा ग्रंथ आहे. डॉ. उत्तमराव पाटील हे इतिहासकार नाहीत; पण इतिहास घडविणारे वीर आहेत. या वीराने आपल्या साहाय्यकांच्या मदतीने १९४२ च्या ‘भारत छोडो’ लढ्यात जो इतिहास घडविला त्याची कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकणे हे केव्हाही इतर कोणाकडून ती कहाणी ऐकण्यापेक्षा अधिक सरस ठरणार आहे. या ४२ च्या लढ्यात डॉ. उत्तमराव पाटील आणि त्यांच्या घरातील सर्व लहानथोर मंडळी बलिदानाच्या वेदीवरच उभे होते. त्यांची आई तुरुंगात गेली ती परत आलीच नाही. स्वतः डॉ. उत्तमराव पाटील, त्यांचे धाकटे बंधू दशरथराव व सर्वात धाकटे बंधू श्री. शिवाजीराव पाटील, उत्तमराव पाटील यांच्या पत्नी लीलाताई या सर्वच मंडळींनी त्या काळात अलौकिक कार्य केले. आझाद हिंद सेनेची कॅ. लक्ष्मी आणि सातारच्या पत्री सरकारच्या तुफान स्त्री-सैनिकांची सेनानी लीलाताई यांचे नाव त्या काळात प्रत्येक लहानथोरांच्या जिभेवर होते. हा ग्रंथ डॉ. उत्तमराव पाटील यांच्या लेखणीतून उतरला आहे एवढे सांगितले म्हणजे या ग्रंथाचे मोल किती आहे हे आणखीनिराळ्या शब्दांत सांगण्याची गरज नाही.
- Copyright:
- 1987
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 425 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 05/02/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.