Pravas Varnan Ek Vanmayprakar: प्रवासवर्णन: एक वाङ्मयप्रकार
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- श्री. सावंत यांचा "प्रवासवर्णन: एक वाङ्मयप्रकार" ग्रंथ या प्रवासवर्णनाची जणुकाही समीक्षाच आहे. पण ते केवळ प्रवासवर्णनाची समीक्षाच करून थांबत नाहीत. ते त्या ‘प्रवासवर्णन’ संकल्पनेची चिरफाडही करतात, व्याकरणपण सांगतात, त्या संकल्पनेशी कल्पनेचे कोशाशी नातेपण जुळवितात. श्री. सावंत यांचा असा हा पंडित परंपरेत शोभून दिसणारा ग्रंथ. पण श्री. सावंत यांनी तो कुशलतेने लिहिला आहे, यात शंकाच नाही. त्यात निरनिराळ्या प्रवासवर्णनांचा विषय सांगितला आहे आणि त्यांची माहितीही दिली आहे. त्यामुळे हा ग्रंथ प्रवास करणाऱ्यांना व प्रवासवर्णन करणाऱ्यांनाही उपयोगी पडेल असे वाटते. कदाचित भारतीय व महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागासही हा ग्रंथ उपयुक्त वाटावा. सामान्य वाचकांना व प्रवाशांना तर तो निश्चितच मार्गदर्शक होईल आणि प्रवास करताकरता त्यातून वाङ्मयही निर्माण करता येते, हे सर्वांना कळेल.
- Copyright:
- 1987
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 358 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 05/02/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.