Ved Bolila Anant: वेद बोलिला अनंत
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- चार वेद हे भारतीय संस्कृतीचे मूलाधार आहेत ही गोष्ट लहानपणापासून शिकवली गेली तरी वेद म्हणजे काही तरी फार अवघड, आपल्याला कधीही त्यातले काही कळणार नाही असे काही तरी वाटत होते. त्यातच ‘स्त्री शूद्र आणि चांडाळांना वेदाचा अधिकार नाही’ हे ही अधून मधून कानावर पडत होतेच. त्यामुळे कळत न कळत एक प्रकारची अरुचीही मनात होती! पण नंतर ती लिखिते वाचता वाचता ऋग्वेदाविषयी एक अपूर्व अशी आत्मीयता वाटू लागली. आयुष्यात येणाऱ्या विविध अनुभवांची त्यातून संगति लागत गेली. त्यामुळे विचारानाही एक वेगळीच चांगली दिशा लाभली. गुजरात राज्य ग्रंथ निर्माण बोर्डाचे अध्यक्ष डॉ. जे. बी. सेंडिल यानी हे मराठी पुस्तक तयार करून छापण्यास संमति दिली. त्याशिवाय ज्याना ज्याना मी या संहितेतून मला काय जे मिळाले ते सांगितले, त्या सर्वच लोकांनी हे पुस्तक रूपाने लवकर बाहेर आणावे असा आग्रह केला. लहान थोर, स्त्री पुरुष, विद्वान कलावंत आणि कारागीर सर्वांनाच आवडेल, हिताचे काही सापडेल, आणि जिवाभावाचा वडीलधारा आधार लाभेल असे काही ना काही या ऋग्वेदात आहे.
- Copyright:
- 1991
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 404 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 05/02/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.