Kalechi Multattve: कलेची मूलतत्त्वे
By: and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’च्या वतीने प्रख्यात लेखक आर. जी. कॉलिंगवुड यांच्या ‘The Principles of Art’ या बहुचर्चित ग्रंथाचे ‘कलेची मूलतत्त्वे’ हे मराठी भाषांतर प्रकाशित करण्यात आले आहे. कलेची मूलतत्त्वे’ हा ग्रंथ कलाविषयक अनेक गूढ रम्य रहस्यांचा उलगडा करीत तर्कशुद्धपणे कला विचारांची मांडणी करतो. हा ग्रंथ वाचताना आपण ऐतिहासिक, कलात्मक चर्चेत गुंतून जातो. डॉ. स. गं. मालशे आणि मिलिंद मालशे यांनी मनःपूर्वक हे भाषांतर केले आहे. संपूर्ण पुस्तकाची विभागणी तीन भागांत केली आहे. त्यांपैकी प्रथम विभागात कलाकृतींशी थोडाफार परिचय असणाऱ्या कोणालाही ज्या गोष्टी माहिती असतात त्याच मुख्यतः सांगितलेल्या आहेत. अस्सल कला ही सौंदर्यशास्त्राचा विषय असते; अस्सल कलेहून वस्तुतः भिन्न असणाऱ्या, परंतु पुष्कळदा तिच्याच नावाखाली खपणाऱ्या गोष्टींपासून अस्सल कलेला स्पष्टपणे वेगळे काढून आपल्या मनातील गोंधळ दूर करणे, हे या विभागाचे प्रयोजन आहे.
- Copyright:
- 2004
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 315 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 05/11/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.