Yashodhan: यशोधन
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- "यशोधन" हा ग्रंथ थोर इतिहास संशोधक डॉ. यशवंत खुशाल उपाख्य आप्पासाहेब देशपांडे यांच्या आजपर्यंतच्या असंकलित व विकीर्ण लेखांचा संग्रह आहे. महानुभाव साहित्याचे संशोधन, मराठीतील त्या ऐश्वर्यसंपन्न पण अज्ञात दालनाचा मराठी वाचकांना करून दिलेला सविस्तर परिचय. त्या क्षेत्रातील संशोधनाची इतर तरुण संशोधकांना दिलेली प्रेरणा, शिलालेख व ताम्रपटांच्याद्वारे विदर्भाच्या प्राचीन इतिहासावर टाकलेला प्रकाश. शारदाश्रमाची स्थापना, त्यात विदर्भातील कानाकोपऱ्यातून कष्टपूर्वक जमा केलेल्या हस्तलिखितांचा बहुमोल संग्रह, विविध देशी व परदेशी इतिहास परिषदांमधील उपस्थिती व सहभाग. वाङमयीन व संशोधन क्षेत्रातील प्राप्त झालेले विविध सन्मान, साहित्य व इतिहास संमेलनांची भूषविलेली अध्यक्षपदे, संशोधन क्षेत्रातील आजन्म तपश्चर्येचा “डी. लिट.” या सर्वोच्च पदवीने झालेला गौरव, घरची देशपांडेपणाची घरंदाज श्रीमंती व यवतमाळातील वकिलीचा व्यवसाय यांच्यावर सुखासुखी पाणी सोडून संशोधन क्षेत्राला वाहून घेतल्याबद्दल आयुष्याला आलेली कृतार्थता. कुटुंबवत्सल वैवाहिक जीवन व निरोगी दीर्घायुष्य या विविध कांतिमान रंगांनी डॉ. देशपांडे यांचे चरित्र रंगून व उजळून निघाले आहे.
- Copyright:
- 1988
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 276 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 05/11/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.